अभ्यासमाला- १४१ | शाळा बंद..पण शिक्षण आहे

By AviratEducation

Updated on:

Follow Us
---Advertisement---

 दि..०१ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४१)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload

इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला

https://bit.ly/33ooD1M

आजचा विषय – परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान

इयत्ता पहिली व दुसरी

स्पोकन इंग्लिश

Sound of Letters – Part 2

https://bit.ly/3aF7mkJ

इयत्ता तिसरी

घटक – आपले गाव आपले शहर

https://bit.ly/32IYCrU

इयत्ता चौथी

घटक – अन्नातील विविधता

https://bit.ly/2EFyhmG

इयत्ता पाचवी

घटक – नियम सर्वांसाठी (प्रस्तावना)

https://bit.ly/2GdOM9Z

इयत्ता सहावी

घटक – पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थ आणि वस्तू

https://bit.ly/32JmonC

इयत्ता सातवी

घटक – भौतिक राशींचे प्रकार (अदिश आणि सदिश राशी)

https://bit.ly/2YQQ6WC

इयत्ता आठवी

घटक – द्रव्यांचे संघटन (द्रव्यांचे रासायनिक संघटन)

https://bit.ly/32Cx1bS

इयत्ता नववी

घटक – वनस्पतींचे वर्गीकरण (वर्गीकरणाचा आधार)

https://bit.ly/34N2z1t

इयत्ता दहावी

घटक – [विज्ञान भाग -2] सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-2 (अलैंगिक प्रजनन) 

https://bit.ly/2YOP7GK

उपक्रम ८३

आपल्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या ७ पदार्थांची यादी करा आणि त्यातून कोणत्या प्रकारची पोषण मूल्ये मिळतात याबाबात आपले पालक / शिक्षक वा मोठयांकडून माहिती मिळावा. 

उपक्रम ८४

आपल्या जिल्ह्यामध्ये किती जंगले आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी राहतात याबाबात आपले पालक / शिक्षक यांसोबत चर्चा करून माहिती मिळवा. 

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)

/*54745756836*/

Related Post

Leave a Comment