समग्र शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे,
व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आयोजित
‘सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण‘
ऑनलाईन प्रशिक्षण सर्वांसाठी (तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी) एकाच वेळी सुरू होत आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणाविषयी महत्त्वाच्या सूचना मिळविण्यासाठी ॲप अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘maacpd’ app द मागील वेळेप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांसाठी वेगवेगळे app नसून एकच app असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
आपला अप्प अपडेट करण्यासाठी किवा नविन घेण्यासाठी येथे क्लिक करा .
Aviarat4
या सूचना प्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या सातत्याने आपल्याला मिळणार आहे त्यामुळे कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नये.
अविरत नविन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा .
/*54745756836*/