संगणकाची व्याख्या
आज आपण कम्प्यूटर ची ओळख करून घेणार आहोत यालाच मराठीत संगणक असे म्हणतात हे माणसाने तयार केलेले एक यंत्र आहे हे यंत्र विजेवर चालते आजकाल आपल्याला संगणक सगळीकडे पाहायला मिळतो ऑफिसात बँकेत दुकानात मॉलमध्ये रेल्वे स्टेशनवर घरात सगळीकडे त्याचा वापर केला जातो अनेक प्रकारची कामे करू शकतो त्याला सूचना दिल्या की तो त्यानुसार काम करतो त्याला पुरवलेल्या माहितीवर काही प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरंही देतो आहे की नाही गमतीदार यंत्र संगणकामध्ये प्रचंड माहिती साठवून ठेवता येते आणि आपल्याला जमाती हवी असेल तेव्हा ती एका क्लिकसरशी पाहता पण येते त्यामुळे त्याचा वापर अनेक क्षेत्रात केला जातो.
/*54745756836*/