संगणक म्हणजे काय आहे ?
आपल्या वैयक्तिक व व्यावसायक जीवनात संगणक महत्वाची भूमका बजावत आहे. आपल्या जीवनाचा तो अविभाज्य घटक बनला आहे.
संगणक (computer)
संगणक हे एक इलेक्ट्रोनिक उपकरण असून त्यात एका कार्यक्रमाच्या (प्रोग्रॅम) नियंत्रण व आदेशाखाली माहती आत ठेवणे, साठवलेल्या माहतीवर प्रक्रिया करणे व गरजेनुसार ती बाहेर काढणे अशी मूलभूत कार्यवाही केली जाते. माहती (डाटा) साठवणे, पुन्हा उपलब्ध करून देणे व त्यावर प्रक्रया करणे अशी त्याची क्षमता आहे.
कागदपत्रांचे टंकलेखन करणे, स्प्रेडशीट्सवर काम करणे, माहतीस्रोताचे व्यवस्थापन करणे, सादरीकरण तयार करणे, ई-मेल पाठवणे व संबंधत माहतीसाठी इंटरनेटची सुवधा उपलब्ध करणे या कामांसाठी संगणक वापरला जातो.
संगणकाची वैशष्टे :
वेग : समाजातील सर्व घटकांना आवश्यक असलेला प्रक्रिया वेग संगणक पुरवतो. आपल्याला बँकेत, किराणा दुकानात, स्टॉक एक्सचेंजवरील व इंटरनेटवर अपेक्षीत असलेली जलद सेवा संगणकाच्या वेगावर अवलंबून असते.
विश्वसनियता : बहुतेक त्रुटी संगणक नव्हे, मानव करतो.
साठवणूक : प्रचंड प्रमाणात माहती साठवण्याची आण ती त्वरीत शोधून काढून उपलब्ध करून देण्याची संगणकाची क्षमता असते.
क्षमता : प्रचंड प्रमाणात माहती साठवणे व ती त्वरत उपलब्ध करून देण्याची क्षमता माहती युगासाठी आवश्यक आहे.
उत्पादनशीलता : समाजाच्या सर्व घटकांसाठी आवश्यक प्रक्रया वेग संगणक पुरवतो.
संगणकावर काम करणे :
आय-पी-ओ साखळी ही संगणक संस्थेची गट आकृती आहे.
What is computer full form
C = Common/
O = Operate/
M = Machine/
P = Particular/
U = Used/
T = Technical/
E = Education/
R = Resource/
Bit -Single Binary Digit (1 or 0)
8 bits 1 Byte
1,024 Bytes or » 8192 bits 1 Kilobyte (KB)
1,024 Kilobytes 1 Megabyte (MB)
1,024 Megabytes 1 Gigabyte (GB)
1,024 Gigabytes 1 Terabyte (TB)
1,024 Tera bytes 1 Petabyte (PB)
1,024 Peta-bytes or » 1048576 TB 1073741824 GB 1 Exabyte (EB)
/*54745756836*/