गुरुत्वाकर्षण
गुरुत्वा कर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला, हेही तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे (क्षिति जलंब दिशेने) सरळ खालीच का पडतात? तिरकी का पडत नाहीत? किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत?बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वत:कडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दि शा पृथ्वी च्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वी च्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षिति जलंब दि शेने खाली पडते.

/*54745756836*/