समग्र शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आयोजित
‘सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण’
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी ‘अविरत‘ या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणाचे २ टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. अविरत टप्पा ३ ची उत्सुकता सर्व शिक्षकांमध्ये आहेच. त्याची एक झलक पाहूयात!
अविरत टप्पा तिसरा Official website
/*54745756836*/