शासन परिपत्रक

National Anthem during Swaraj Week.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “स्वराज्य सप्ताह ” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत नियम व अटी

शासन परिपत्रक : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात ...