History
महाराष्ट्र राज्य कसे अस्तित्वात आले ? महाराष्ट्राचा थोडा इतिहास समजून घेऊ.
—
महंत ऐसें राष्ट्र म्हणोनि महाराष्ट्र. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले। मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले। खरा वीर वैरी प्राधिनतेचा। महाराष्ट्र आधार ह्या भारताचा। ...