Maha Career Portal
विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल.
आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
Maha Career Portal वर सर्व जिल्ह्यातील माध्यमाच्या अनुदानित शाळेतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी login करून mahacareerportal चा फायदा मिळावा या हेतूने प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना सरल आयडी व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे संदर्भात कळविण्यात आलेले आहे mahacareer portal वर login करण्याची प्रक्रिया
विद्यार्थी लॉगिन
– www.mahacareerportal.comया website ला भेट द्या
किंवा mahacareer portal app डाउनलोड करा.
आयडी : 11223344556 (सरल आयडी टाका)
पासवर्ड : 123456
मुख्याध्यापकांनी लॉगिन
( मुख्याध्यापकांनी लॉगिन करण्यासाठी सरल आयडी एवजी शाळेचा युडायस नंबर टाकून शेवटी h टाकावे
आयडी : 11223344556h (शाळेचा युडायस नंबर व h )
पासवर्ड : 123456
शिक्षकांनी लॉगिन (पहिल्या)
( मार्गदर्शनासाठी जबाबदरी दिलेल्या पहिल्या शिक्षकांना login करणेसाठी विद्यार्थी सरल आयडी ऐवजी शाळेचा युडायस नंबर टाकून शेवटी t1 टाकावे )
आयडी : 11223344556t1 (शाळेचा युडायस नंबर व t1 )
पासवर्ड : 123456
शिक्षकांनी लॉगिन (दुसऱ्या)
( मार्गदर्शनासाठी जबाबदरी दिलेल्या दुसऱ्या शिक्षकांना login करणेसाठी विद्यार्थी सरल आयडी ऐवजी शाळेचा युडायस नंबर टाकून शेवटी t2 टाकावे. )
आयडी : 11223344556t2 (शाळेचा युडायस नंबर व t2 )
पासवर्ड : 123456
टीप : सर्वांसाठी पासवर्ड : 123456 हा आहे.
login in व अधिक माहिती साठी संकेतस्थळाला भेट द्या.
x
/*54745756836*/