teacher

बदलत्या शैक्षणिक प्रवाहासाठी प्रशिक्षण थोडक्यात जाणून घेवू

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया दर्जेदार होण्यासाठी शिक्षकाचे योगदान महत्त्वाचे आहे. अध्यापन अधिकाधिक परिणामकारक होण्यासाठी शिक्षक सक्षम असायला हवा. त्याचे ज्ञान अद्ययावत व कालसुसंगत असायला हवे. अध्ययन-अध्यापन ...